अभिनेत्री रिचा चड्ढा बॉलिवूडच्या बोल्ड आणि स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे नुकतेच रिचाचे काही फोटो समोर आले आहेत या फोटोंमध्ये रिचा कमालीची ग्लॅमरस दिसत आहे या फोटोंमध्ये रिचा पिंक डीप नेक शिमरी शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे गोल्डन हिल्स, मेसी हेअर बन आणि स्मोकी आय न्यूड मेकअपसह रिचाने हा लूक पूर्ण केला आहे रिचा चड्ढा नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंसाठी चर्चेत असते रिचा चड्ढाने उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे कोणत्याही प्रकारच्या भूमिकेशी रिचा स्वत:ला जुळवून घेऊ शकते हे तिने नेहमीच सिद्ध केलं आहे रिचा बोल्डनेसच्या बाबतीत ती कुणापेक्षा कमी नाही रिचा कधी तिच्या चित्रपटांमुळे, कधी तिच्या लव्ह लाईफमुळे तर कधी तिच्या लुक्समुळे चर्चेत असते