श्रुती भारतीय सिनेमांतील एक अत्यंत सुंदर अभिनेत्री श्रुती हसनचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात दाक्षिणात्य सिनेमांसह बॉलीवुडमध्येही तिची क्रेज जितकी सुंदर श्रुती तिचे फोटोही तितकेच सुंदर ती सोशल मीडियावरही असते अॅक्टिव्ह नुकतेच तिने इन्स्टावर काही फोटो पोस्ट केले आहेत. व्हाईट ड्रेसमध्ये ती अगदी Cute दिसत आहे. ती वेगवेगळ्या लूक्समध्ये कायम सुंदर दिसते. तिच्या आगामी सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत. श्रुतीचे बाबा कमल हसनही आहेत दाक्षिणात्य सुपरस्टार