परिणीचा चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा येत्या शनिवारी नवी दिल्लीत साखरपुडा होणार आहे.
पण त्या दोघांनीही अजून त्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही.
पण आता त्यांच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे.
लवकरच त्यांचा साखरपुडा होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा
येत्या शनिवारी नवी दिल्लीत साखरपुडा होणार असल्याचं बोललं जात आहे.
त्या दोघांच्या साखरपुड्याला फक्त 150 मंडळी हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पण परिणीती चोप्रा किंवा राघव चड्ढा यांच्याकडून साखरपुड्याच्या बातमीला दुजोरा मिळालेला नाही
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्राचा साखरपुडा 13 मे 2023 रोजी नवी दिल्लीत होणार आहे.
फक्त 150 पाहुण्यांच्या उपस्थितीत हा साखरपुडा पार पडणार आहे.