आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीस

या ट्रेलरला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अभिनेता प्रभास आणि क्रिती सॅनन यांचा आदिपुरुष या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे

ज आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, या ट्रेलरला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टी-सीरीजच्या यूट्यूब अकाउंटवर आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला 'मंगल भवन अमंगल हारी' हे गाणं ऐकू येते.

'ये कहानी है मेरे प्रभू श्रीराम की' या डायलॉगनं आदिपुरुष या चित्रपटाच्या ट्रेलरला सुरुवात होते.

ट्रेलरमधील कलाकारांच्या डायलॉग्सनं आणि कलाकारांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

प्रभास, कृती सेनन , सैफ अली खान , देवदत्त नागे आणि सनी सिंह हे कलाकार आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहेत.

आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलरमधील बॅकग्राऊंड म्युझिकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

तर काही जण या ट्रेलरमधील प्रभासच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत.