मॉडेल उर्फी जावेद नेहमी चर्चेत असते



उर्फीला ती परिधान करत असलेल्या कपड्यांवरून तिला ट्रोल केले जाते



उर्फी पुन्हा एकदा आपल्या हटके फॅशनमुळे चर्चेत आली आहे



उर्फीने चक्क च्युइंगमपासून बनवलेला टॉप परिधान केला आहे



उर्फीच्या च्युइंगम ड्रेसवर युजर्सही हैराण झाले आहे



उर्फीने हा च्युइंगम टॉप ट्राउजरसह टीम अप केला आहे



लाइट मेकअप आणि स्लीक हेअरसोबत तिने लूक पूर्ण केला



उर्फीने एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात च्युइंगम चघळताना दिसत आहे



काही युजर्सने तिच्या क्रिएटीव्हिटीचे कौतुक केले. तर काहींनी ट्रोल केले



लहान मुलांपासून दूर राहा नाहीतर ते च्युइंगम खातील असे एकाने म्हटले.