हिरव्या भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण चवीसाठी अनेकजण हिरव्या भाज्यांपासून दूर राहतात.



आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करून तुम्ही स्वतःला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकता.



हिरव्या भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण चवीसाठी अनेकजण हिरव्या भाज्यांपासून दूर राहतात. पण असे करणे चुकीचे आहे.



कारण वेगवेगळ्या भाज्यांमुळे शरीराला वेगवेगळ्या आजारांमध्ये फायदा होतो.



हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर पौष्टिकता असते आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांचे सेवन करणे खूप गरजेचे असते.



बटाटे, पालक, मटारपासून ते सर्व भाज्यांपर्यंत काही ना काही फायदा नक्कीच होतो.दुसरीकडे आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करून तुम्ही स्वतःला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकता.



हिरव्या भाज्यांमध्ये पालकाचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.



पण त्याच्या चवीमुळे मुले ते खात नाहीत. जर तुम्ही पालकाचे रोज सेवन केले तर तुम्ही अनेक आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता .



पालकामध्ये भरपूर कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे हाडे मजबूत करतात आणि रक्तदाब कमी करतात.याच्या सेवनाने हृदय निरोगी राहते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. ( फोटो सौजन्य:unsplash.com)