प्रेशर कुकरमुळे लोकांचं जनजीवन अगदी सहज आणि सोपं केलं आहे. कारण प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर शिजते. पण काही गोष्टी या प्रेशर कुकरमध्ये शिजवल्या नाही पाहिजेत. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. प्रेशर कुकरमध्ये कधीही तेलकट तळू नये. प्रेशर कुकरमध्ये जर पदार्थ तळण्याने आग लागण्याची शक्यता असते. जर प्रेशर कुकरमध्ये दूध गरम केले तर ते खराब होण्याची शक्यता जास्त असते. प्रेशर कुकरमध्ये अंड शिजवणं देखील धोकायदाक ठरु शकतं. कारण प्रेशर कुकरमध्ये अंड फुटण्याची शक्यता जास्त असते. यामुळे प्रेशर कुकरला आग लागण्याची देखील शक्यता जास्त असते.