अदा शर्मा सोशल मीडियावर सक्रिय असते.. वेगवेगळ्या लूकमध्ये अदा फोटो पोस्ट करते तलवारबाजीचा सराव करतानाचे फोटो पोस्ट केलेत या फोटोवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. अदाने दाक्षिणात्य चित्रपटाप्रमाणे हिंदीमध्येही काम केलेय हिंदीमधील 1920 हा चित्रपट खूप गाजला याशिवाय कमांडो चित्रपटातही पोलीस अधिकाऱ्याची भूमिका बजावली आहे अदा सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असते.. पाहा अदाच्या अदा