अभिनेत्री तेजस्वी प्रकाश 'बिग बॉस 15' विजेती

'2612' या मालिकेच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण



संस्कार धरोहर अपनों की, स्वरांगिनी जोडे रिश्तों के सूर, 'पहरेदार पिया की' आदी मालिकांमध्ये काम



तेजस्वी प्रकाशने अनेक रिअॅलिटी शोमध्ये ही सहभाग घेतला



'खतरों के खिलाड़ी 10' मध्येही तेजस्वी झळकली



'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', आदी शोमध्ये दिसली



तेजस्वीने नुकतंच एक फोटोशूट केलंय



चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे