श्वेता तिवारीच्या लूकने लोकांना नेहमीच भुरळ घातली आहे. अभिनेत्रीने आपल्या स्टाईलने लोकांना वेड लावले आहे.