अभिनेत्री श्रिया सरनची प्रत्येक पोस्ट खूप व्हायरल होते. तिचा कोणताही लूक अप्रतिम ठरतो आणि चाहत्यांच्या पसंतीस उतरतो.
श्रिया सरने नुकतेच हॉट अँड बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
हाय स्लिट ड्रेसमध्ये तिच्या फोटोवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. या हॉट अवतारामध्ये ती फारच स्टनिंग दिसत आहे.
श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते. श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात.
श्रियाने तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानं देखील चाहत्यांचं मन जिंकलं आहे.
श्रियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या उत्तम अभिनयाची छाप पाडली आहेत.
श्रियाचा जन्म 11 सप्टेंबर 1982 रोजी हरिद्वार येथे झाला. ती सध्या 40 वर्षांची आहे.
अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे.
2001 साली आलेल्या 'इश्तम' या तेलुगू चित्रपटातून श्रियाने अभिनयाला सुरुवात केली.
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांच्या 'तुझे मेरी कसम' चित्रपटात श्रियाने काम केलंय. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता.
अभिनेता रजनीकांत यांच्या 2007 साली आलेल्या 'शिवाजी द बॉस' या चित्रपटामुळे अभिनेत्री श्रिया सरनला खरी ओळख मिळाली.