अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या हटके फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.



सोशल मीडियावर सक्रिय असणारी सई सतत तिचे नवनवे फोटो शेअर करत असते.



नुकतेच सईने तचे असचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



या फोटोंमध्ये सई खूप सुंदर दिसत आहे.



सई ताम्हणकरने या फोटोशूटमध्ये ओव्हरसाईज ब्लेजर परिधान केला आहे.



सोबतच कुरळ्या केसांचा आंबाडा बांधला आहे.



या लूकला पूर्ण करण्यासाठी सईने सिल्व्हर ज्वेलरी परिधान केली आहे.



सईची ही स्टेटमेंट ज्वेलरी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.



सई ताम्हणकरने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.



मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. आता ती चित्रपट आणि वेब सीरीजमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.