रवीना टंडनने 90च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते 'पत्थर के फूल', 'लाडला', 'मोहरा' यांसारख्या चित्रपटात काम करून तिने प्रेक्षकांना भुरळ पाडली. गॉर्जियस रवीनासाठी 'वय हा फक्त एक आकडा आहे', असे म्हणता येईल बॉलिवूडमध्ये 'मस्त-मस्त गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेली रवीना टंडन वयाच्या 47व्या वर्षीही खूप सुंदर आणि स्टायलिश दिसते या क्लासी लूकमध्ये रवीना टंडन खूपच आकर्षक दिसत आहे रवीनाने बोल्ड मेकअपसह आपले केस मोकळे सोडले आहेत सध्या रवीना टंडन अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसते. वेब सीरीज व्यतिरिक्त नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'KGF 2' या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. (Photo : @officialraveenatandon/IG) (Photo : @officialraveenatandon/IG)