दाक्षिणात्य अभिनेत्री तिच्या उत्तम अभिनयासह स्टाईलिश अंदाजामुळेही चर्चेत असते राशी खन्ना सध्या आगामी 'सरदार' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे राशी शूटींगदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते राशी खन्नाने नुकतेच सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो शेअर करून सर्वांचे लक्ष वेधलं आहे गुलाबी रंगाच्या सिल्क ड्रेसमधील राशीचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत राशीने या फोटोंमध्ये गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे राशीचा आगामी 'सरदार' हा तामिळ चित्रपट 24 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे राशी खन्ना अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेलही आहे राशी खन्नाने अभिनयाची सुरुवात 2013 साली आलेल्या 'मद्रास कॅफे' या बॉलिवूड चित्रपटातून केली राशीनं 2014 साली राशी खन्नाने तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं