अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ही सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे अनुपमाने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे अनुपमाचे कुरळे केस तिची वेगळी ओळख आहे नुकतेच अनुपमाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत या फोटोमध्ये जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये तिचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळत आहे अनुपमाचा प्रत्येक लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो अनुपमाच्या या ट्रेडिशनल लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत अनुपमाने 'प्रेमम' या चित्रपटातून चित्रपटांमध्ये पदार्पण केलं अनुपमाच्या निखळ हास्यावर देशभरातील चाहते फिदा आहेत