दिलबर गर्लच्या नावानं प्रसिद्ध असलेली नोरा फतेही आपल्या डान्ससोबत आपल्या ग्लॅमरस अदांसाठीही चर्चेत असते नोरा फतेही म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत नोरावर कोणताही रंग खुलून दिसतोय, पण सध्याचे फोटो लक्ष वेधून घेताहेत पिंक कलरच्या ड्रेसमध्ये नोराच्या अदा काही औरच... नोराच्या या क्लासी आणि हटके लूकवर चाहते फिदा झालेत व्हायरल होणाऱ्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय नोरानं तिचे काही लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताहेत नोरा फतेहीनं 2014 मध्ये 'रोर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नोराच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं तर, ती सध्या 'डांस दीवानें जूनियर' या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक आहे.