अभिनेत्री प्रीती झिंटा, जीन गुडइनफचा करवा चौथ

फोटोमध्ये दोघे आनंदी दिसत असून त्यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' अशी 'प्रीती' ची ओळख आहे.

प्रीतीनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

ती किंग्ज इलेव्हन पंजाब या क्रिकेट टीमची मालकीण देखील आहे.

प्रीतीनं 2016 मध्ये प्रितीने जीन गुडइनफसोबत लग्नगाठ बांधली.

1998 मध्ये रिलीज झालेल्या 'दिल से' या चित्रपटामधून प्रीतीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

प्रीती ही सरोगसीच्या माध्यमातून वयाच्या 46व्या वर्षी आई झाली.

2021 मध्ये तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला.

कल हो ना हो, कभी अलविदा ना कहना, कोई मिल गया, वीर जारा या चित्रपटांमधील प्रीतीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.