परिणितीचा पहिला करवा चौथ!

फोटोमध्ये दोघे आनंदी दिसत असून त्यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाह सोहळा उदयपूर येथे पार पडला.

परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून परिणीती आणि राघव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

उदयपूरमधील 'द लीला पॅलेस' येथे परिणीती आणि राघव यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे.

लग्नात परिणीतीने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला लेहेंगा आणि राघव यांनी पवन सचदेवा यांनी डिझाइन केलेला आऊटफिट परिधान केला होता.

बॉलिवूडसह राजकीय मंडळी या लग्नसोहळ्याला उपस्थित होते.

पंजाबी रितीरिवाजानुसार परिणीती आणि राघव लग्नबंधनात अडकले आहेत.

परिणीतीच्या लग्न सोहळ्यातील एन्ट्रीला लावण्यात 'ओ पिया' हे आलेले गाणे हे परिणीतीनं स्वत:रेकॉर्ड केले होते.