बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज वाढदिवस आहे.

किंग खानच्या वाढदिवशी (Shah Rukh Khan) चाहत्यांना मोठी भेट मिळाली आहे.

अभिनेत्याच्या आगामी 'डंकी' (Dunki) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.

'डंकी' या सिनेमाच्या माध्यमातून बऱ्याच दिवसांनी शाहरुखचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.

'डंकी' 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे. पाहूया सिनेमातील शाहरुखची 'डंकी' टीम...

हार्डी ( Hardy )

शाहरुख खान

सुखी ( Sukhi )

विकी कौशल

बग्गु लखनपाल ( Buggu Lakhanpal )

विक्रम कोचर

मनु ( Manu )

तापसी पन्नू

बल्ली ( Balli )

सुनील ग्रोवर