लग्नानंतर कियारा सिद्धार्थ​​चा करवा चौथ!

फोटोमध्ये दोघे आनंदी दिसत असून त्यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

बॉलिवूडमधील अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा विवाह सोहळा 7 फेब्रुवारी रोजी पार पडला.

सिद्धार्थ आणि कियारा यांचे ग्रँड रिसेप्शन केले,रिसेप्शनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

रिसेप्शनला कियारानं ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस, स्टोनची ज्वेलरी असा लूक केला होता. तर सिद्धार्थनं ऑल ब्लँक लूक केला होता.

सिद्धार्थ आणि कियारा यांनी राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसच्या मंडपात सात फेरे घेतले.

सिद्धार्थ आणि कियारा यांचा विवाह सोहळा कुटुंबातील सदस्य आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडला.

त्यांच्या लग्नसोहळ्याची थिम 'पिंक अँड व्हाईट' अशी होती.

वर पक्षातील पाहुण्यांनी व्हाईट तर वधू पक्षातील पाहुण्यांनी पिंक कलरचे कपडे परिधान केले होते.

अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धार्थ आणि कियारा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.