दाक्षिणात्य सिनेमातील एक आघाडीचं नाव पुजा हेगडें अभिनेत्री पुजा बऱ्याच सुपरहिट सिनेमांत झळकली आहे. तिचे सिनेमे सुपरहिट असून तिचा अभिनयही सुपर असतो. याशिवाय तिचे फोटोजही तितकेच छान असतात. विशेष म्हणजे ती वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसते. यामध्ये वेस्टर्न लूकही असतो. वेस्टर्नसह देसीलूकमध्येही ती दिसते. तिने बॉलीवुडमध्येही काही सिनेमांत अभिनय केला आहे. सोशल मीडियावरही ती अॅक्टिव्ह असून तिचे लाखो फॅन्स आहेत. देशभरात तिच्या अदांवर चाहते फिदा आहेत.