बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमार तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.

दिव्या तिच्या अप्रतिम ड्रेसिंग सेन्स आणि फॅशनेबल स्टाइलसाठी ओळखली जाते.

दिव्याचे चाहते तिची सुंदर झलक पाहण्यासाठी आतुर असतात.

दिव्या खोसलाने अलीकडेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या लूकमध्ये दिव्या खूपच सुंदर दिसत आहे.

फेस्टिव्ह सीझनसाठी दिव्याने हा लूक केला होता.

दिव्या खोसला सोशल मीडियावर सक्रिय असते.

दिव्याने फोटोशूटसाठी लाल रंगाचा ड्रेस परिधान केलाय.

लाल लंगाच्या ड्रेसमध्ये दिव्या खूपच सुंदर दिसत आहे. फोटोशूटसाठी दिव्याने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.