टीव्ही ते बॉलीवूड असा प्रवास करणारी करिश्मा तन्ना काही काळ प्रोजेक्ट्समध्ये क्वचितच दिसली असली तरी ती या ना त्या कारणाने चर्चेत असते. करिश्माने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध केले आहे 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' फेम करिश्मा जुही चावला आणि आयशा जुल्का स्टारर वेब सीरिज 'हुश हुश' मध्ये इन्स्पेक्टर गीता तेहलानची भूमिका साकारत आहे करिश्मा तन्नाने तिच्या नुकत्याच झालेल्या क्लासी फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये करिश्मा ऑफ व्हाईट वन पीस ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे ती प्रोजेक्ट्समध्ये क्वचितच दिसते, पण असे असूनही, करिश्मा या ना त्या कारणाने चर्चेत राहते. अभिनेत्रीने अलीकडेच तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे हा लूक पूर्ण करण्यासाठी करिश्माने न्यूड मेकअप केला आहे करिश्मा तन्नाने अभिनयाने आपला चाहता वर्ग निर्माण केला आहेच, शिवाय आपल्या अदांनीही तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे करिश्मा तन्नाने रोहित शेट्टीने होस्ट केलेल्या खतरों के खिलाडीचा 10 वा सीझन जिंकला. बुलेट या वेब शोमध्ये करिश्मा शेवटची दिसली होती