बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.



स्वरानं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.



ऑरेंज कोट, फॉर्मल पँट अन् गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो स्वरानं शेअर केले आहेत.



फोटोमधील स्वराच्या स्वॅगनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.



जहा चार यार या चित्रपटामुळे स्वरा सध्या चर्चेत आहे.



चित्रपटामध्ये स्वरासोबत मेहर विज, शिखा तसलानिया आणि पूजा चोप्रा या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार आहेत.



'जहा चार यार' या चित्रपटाचे कथानक हे चार मैत्रीणींच्या आयुष्यावर आधारित आहे



स्वराचा चाहता वर्ग मोठा आहे.



स्वरा तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते.



'जहा चार यार' हा स्वराचा चित्रपट 16 सप्टेंबर रोजी रिलीज झाला.