आलिया भट हिच्याकडे भारताचं नागरिकत्व नाही.



रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण आलियाच्या नागरिकत्वाबाबत सोशल मीडियावर चर्चा होता आहे.



आलियाचा जन्म मुंबईमध्ये झाला. पण आलियाकडे ब्रिटीश नागरिकत्व आहे.



आलिया भारतामधील निवडणूकीमध्ये मतदान देखील करू शकत नाही.



आलियानं नागरिकत्वाबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'माझ्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. पुढच्या निवडणूकीमध्ये मी मतदान करेल. तोपर्यंत मला भारताचं नागरिकत्व मिळेल. '



भारतात दुहेरी नागरिकत्वाची व्यवस्था नाही



रिपोर्टनुसार आलिया आणि रणबीर हे 14 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधणार आहेत.



12 एप्रिल रोजी त्यांचे प्रीवेडिंग कार्यक्रमांना सुरूवात होईल.