बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा टायगर-3 हा चित्रपट काल (12 नोव्हेंबर) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.