भारतातील आघाडीची अभिनेत्री काजल अग्रवाल

दाक्षिणात्या सिनेमांसह बॉलावुडमध्येही झळकली आहे काजल

काजलचे सिनेमा बॉक्सऑफीसवरही चालतात

बऱ्याच स्टार खेळाडूंसोबत काम केलंय काजलनं

त्यामुळे तिचा चाहतावर्गही मोठा आहे.

ती विविध स्टाईल्समध्ये दिसते.

यामध्ये वेस्टर्न आणि ट्रेडीशनल लूकही दिसतात.

विशेष म्हणजे दोन्ही लूक्समध्ये ती दिसते सुंदर

दिवाळापूर्वीही तिचा सुदंर साडीतील लूक छान दिसत आहे.

तिच्या आगामी सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत.

ती सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते.