अभिनेत्री अनन्या पांडे तिने तिचा लेटेस्ट दिवाळी लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. डीप नेक ड्रेसमध्ये अनन्या सुंदर दिसत आहे अनन्या एथनिक ड्रेसमध्ये स्टायलिश दिसत आहे आयुष्मान खुरानाच्या दिवाळी पार्टीसाठी अनन्याचा हा अंदाज दिसला हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि केस खुले ठेवले आहेत कॅमेऱ्यासमोर तिचा लूक फ्लॉंट करत आहे आणि वेगवेगळ्या पोझ देत आहे