छोट्या पड्यावरील एक मोठं नाव हिना खान

ये रिश्ता क्या केहलाता हे मधून मिळाली खरी प्रसिद्धी

आता असते सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह

नुकतेच तिने शेअर केले आहेत एका खास ड्रेसमधील फोटो

अगदी युनिक ड्रेसमध्ये दिसतेय हीना

हे फोटों चाहत्यांनाही खास आवडत आहेत.



फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव

ती कायमच विविध प्रकारच्या आउटफिटमध्ये करत असते फोटोशूट

तिचे असे सगळ्याच लूक्समधले फोटो होतात व्हायरल

हिनाच्या नव्या प्रोजेक्टची चाहत्यांना प्रतिक्षा