अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती सोशल मीडियावर सतत काही ना काही शेअर करून चाहत्यांना ट्रीट देताना दिसते.