तुम्ही भारत ते व्हिएतनामचा प्रवास 26 रुपयांमध्ये करू शकता.


एक विमान कंपनी ही भन्नाट ऑफर देत आहे.


VietJetAir ही विमान कंपनी ऑफर देत आहे.


यासाठी तुम्हाला 13 जुलैपर्यंत तिकीट बुक करावे लागेल.


तुम्ही 26 मार्च 2023 नंतर प्रवासासाठी वेळ निवडू शकता.


भारतीय प्रवाशांसाठी ही ऑफर सप्टेंबरपासून सुरू होईल.