राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत अकोल्यात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर हिंगोलीत देखील पूरस्थिती नांदेडमध्ये जनजीवन विस्कळीत पालघर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच, धरणाच्या पाणी साठ्यात वाढ परभणीत सलग 5 व्या दिवशी संततधार पाऊस, प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ राज्यात अनेक ठिकामी मुसळधार पाऊस चांगल्या पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात वाढ वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस