टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अवनीतरे खूप कमी कालावधीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच अवनीत तिच्या बोल्ड इमेजमुळेही चर्चेत असते. अवनीत नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच अवनीतचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अवनीतला सोशल मीडिया स्टार देखील म्हटले जाते. ती रोज तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्रीने ऑफ शोल्डर टॉप आणि हॉट स्कर्ट घातला आहे. या फोटोंमध्ये अवनीत खूपच हॉट दिसत आहे.