अभिनयात, डान्समध्ये आणि सोशल मीडियावर अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच सुपर अ‍ॅक्टिव्ह असते.



मराठी चित्रपटांसह हिंदी सिनेमा त्याचसोबत हिंदी टेलिव्हिजन, वेब सिरीजमध्ये देखील अमृताने उत्तम काम केले आहे.



अमृताने नुकतंच फोटोशूट केलं असून, त्यातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.



या फोटोमध्ये अमृताचा घायाळ करणारा अंदाज दिसून येत आहे.



अमृताचा बोल्ड लूक जितका चर्चेचा विषय असतो, तितक्याच तिच्या अदा देखील मनाला भावणाऱ्या असतात.



अमृताचं हे सुंदर फोटोशूट सेलिब्रिटी फोटोग्राफर तेजस नेरूरकर याने केले आहे.