आश्रम, She या वेबसीरिजमध्येही अदितीची प्रमुख भूमिका होती.



वेबमालिकेत साधी दिसणारी अदिती ही रिअल लाइफमध्ये चांगलीच ग्लॅमरस आहे



मालिकेत निरागस दिसणारी अदिती खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे



अदिती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते



इन्स्टाग्रामवर अदिती आपले बोल्ड लूक असलेले फोटो शेअर करते



ब्लॅक शिमरी बॉडिकॉन गाउनमध्ये अदितीचे सौंदर्य खुलून दिसत आहे.



ग्लोसी मेकअप, पोनीटेल हेअर स्टाइल आणि मॅचिंग ज्वेलरीसह अदितीने लूक पूर्ण केला



अदितीच्या या लूकवर चाहतेच फिदा झाले आहेत



अदितीने आश्रममध्ये कुस्तीपटूची भूमिका साकारली असली तरी कॉलेजमध्ये एक चांगली धावपटू होती



अदितीने शी (SHE) वेबसीरिजमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची भूमिका साकारली होती.



यामध्ये ती एका गुप्त मिशनसाठी काम करते.