प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंडनाचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत.



रश्मिकाच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.



श्मिका मंदान्नाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटो शेअर केले.



या लेटेस्ट फोटोंमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाच्या स्टायलिश ड्रेसमध्ये दिसत आहे.



या ड्रेसमध्ये रश्मिका मंदान्नाचा लूक खूपच सुंदर दिसत आहे.



चाहते तिच्या फोटोंवर प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत.



तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.