बिग बॉस मराठी फेम मीराचा ग्लॅमरस अंदाज!

पहिल्या एपिसोडपासूनच ‘बिग बॉस’ मराठीचा तिसरा सिझन चांगलाच चर्चेत आला आहे.

त्याचसोबत चर्चेत आली ती बिग बॉसची स्पर्धक मीरा जगन्नाथ.

मीरा सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असते.

तिचे वेगवेगळे फोटो ती नेहमी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नुकतेच तिने हिरव्या रंगाच्या ड्रेस मधले फोटो शेअर केलेत.



ज्यात मीरा खूप ग्लॅमरस दिसत आहे.

(Photo:@mirajagga/IG)