अर्जुन कपूर कोरोना पॉजिटिव्ह! बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूरला कोरोनाची लागण. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. रिया कपूरसह बॉलिवूड अभिनेता अर्जन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूरलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. अर्जुन कपूर नाताळच्या सेलिब्रेशनसाठी रिया कपूरच्या घरी गेला होता. नुकतीच कपूर कुटुंबीयांनी नाताळच्या निमित्ताने अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. अर्जुन कपूर नाताळच्या सेलिब्रेशनसाठी रिया कपूरच्या घरी गेला होता. नुकतीच कपूर कुटुंबीयांनी नाताळच्या निमित्ताने अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती.