साप ज्या ठिकाणी चावला आहे त्या ठिकाणी चुकूनही बर्फ किंवा गरम पाणी लावू नका.
साप चावल्यानंतर त्या ठिकाणी कपडा बंधू नका.
साप चावल्यानंतर जास्त चालू नका.
साप चावलेल्या व्यक्तीला झोपू देऊ नये.
साप चावलेल्या व्यक्तीने शरीर स्थिर ठेवावे. जास्त हालचाल करू नका.
लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.