निकिता गांधी ही 32 वर्षीय पार्श्वगायिका आहे.

'राबता' चित्रपटाचं टायटल साँग निकिता गांधीनं गायलं, या गाण्यामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली.

आओ कभी हवेली पे', उल्लू का पट्ठा आणि 'पोस्टर लगवा दो' ही गाणी देखील निकितानं गायली आहेत .

निकितानं अनेक हिट चित्रपटांमधील गाणी गायली आहेत.

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'टायगर 3' या चित्रपटातील लेके प्रभू का नाम हे गाणं देखील निकितानं गायलं आहे.

25 नोव्हेंबर रात्री केरळमधील कोची येथील कोचीन विद्यापीठामध्ये गायिका निकिता गांधीच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते.

निकिता ही सध्या तिच्या एका कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे.

कोचीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉन्सर्टच्या आधी चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

निकिता गांधीनं कॉन्सर्टच्या सुरु होण्याआधी घडलेल्या घटनेनंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली.

निकिता गांधीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थांना श्रद्धांजली वाहिली आहे.