गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे.

28 सप्टेंबर 1929 रोजी लता दीदींचा इंदूरमध्ये जन्म झाला.

तर 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला.

लता दीदींना 'किट्टी हसल' मराठी सिनेमासाठी पहिल्यांदा गाणं गायलं होतं.

लता मंगेशकर यांनी 1963 साली लाल किल्ल्यावर 'ऐ मेरे वतन के लोगों' हे गाणं गायलं होतं.

लता दीदी बालपणी वडिलांना घाबरत असल्याने गपचूप आईला गाणं ऐकवत असे.

वयाच्या तेराव्या वर्षी लता दीदींनी संगीतक्षेत्रात काम करायला सुरुवात केली.

लता दीदींनी पाच हजारापेक्षा अधिक गाणी गायली आहेत.

लता दीदींनी 36 भाषांमध्ये पाच हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत.

लता मंगेशकर यांनी अनेक गाजलेली गाणी गायली आहे.