अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने तिच्या अभिनय कौशल्याने आजवर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

'आयडियाची कल्पना', 'संदूक', 'धागेदोरे', 'अनवट' अशा अनेक चित्रपटांमध्ये भार्गवीने काम केलंय. त्याचसोबत ती अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही झळकली आहे.

अभिनेत्री भार्गवी चिरमुले सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

अगदी निवडक, चोखंदळ भूमिकांमधून मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आलेली भार्गवी उत्तम नृत्यांगना आहे.

भार्गवीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

भार्गवी सध्या आई- मायेचं कवच या मालिकेत सुहानीच्या आईची भूमिका साकारतेय.

तिचा हा हटके लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झालेत.

(Photo:bhargavi_chirmuley/IG)