निसर्गाची किमया! नंदूरबार जिल्ह्यात बारमाही आंबे लागणारं झाड नंदूरबार जिल्ह्यात बारमाही आंबे लागणारं झाड या झाडाला बारमाही आंबे येत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नवापूर तालुक्यातील पानबारा गावात महामार्गालगत असलेल्या शेतात हे आंब्याचे झाड आहे 2016 सालापासून या आंब्याच्या झाडाला बाराही महिने आंबे यायला सुरुवात झाली या आंब्याची विक्री करुन शेत मालक आपला उदरनिर्वाह करत आहेत. या आंबाल्या बारही महिने आंबे का येतात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आंबाच्या वृक्षाला जमिनीतून आवश्यक अन्न घटक मिळत असल्याने बारमाही आंबे येत आहेत. नंदूरबार जिल्ह्यात बारमाही आंबे लागणारं झाड वातावरण अनुकूल असल्यामुळं आंब्याच्या झाडाला बाराही महिने फळे येऊ शकतात