लम्पीमुळं राज्यात 2 हजार 100 जनावरांचा मृत्यू राज्यात लम्पी स्कीनचा धोका वाढला लम्पीमुळं राज्यात 2 हजार 100 जनावरांचा मृत्यू डॉक्टरांनी हलगर्जीपणा करु नये, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सूचना मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावं, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सूचना जनावरांचा मृत्यू होऊ देऊ नका, विखे पाटलांच्या सूचना राज्यात लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढला लसीकरण वेगानं करण्याच्या विखे पाटलांच्या सूचना आत्तापर्यंत एक कोटी 8 लाख जनावरांचे लसीकरण पूर्ण सध्या 52 हजार पशुधन लम्पी आजारानं बाधित राज्यात लम्पी स्कीनचा धोका वाढला