शिमला मिरची सारख्या पिष्टमय नसलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करा. भोपळी मिरचीमधून तुम्हाला भरपूर प्रमाणात फायबर आणि जीवनसत्त्वं मिळतील.
ABP Majha

ब्रोकोली खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फोराफेन असते, हे शरीरात जमा झालेली चरबी कमी करते.

पालक लोह आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहे. जेवणात पालकचा समावेश नक्की करा.

दही विशेषत: ग्रीक योगर्टमध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीनचा असतात. सुमारे दीडशे ग्रॅम ग्रीक योगर्टमधून 80 कॅलरीज मिळतात.

रोज डाळिंब खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात फायबर आणि लोह मिळते. डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.

ABP Majha

सफरचंद खाल्ल्याने शरीराला सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषण मिळते. सफरचंदात भरपूर फायबर असते.

ABP Majha

केळी हा फायबरचा चांगला स्रोत आहे. एका केळ्यात 10 ग्रॅम कॅलरीज असतात.

ABP Majha

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.