कोमट पाणी आणि तूप हे दोघे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

कोमट पाणयात तूप मिसळून प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

जाणून घ्या कोणते आहेत ते फायदे.

तूप आणि कोमट पाणी वजन कमी करण्यास मदत करते.

तसेच त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते..

यामुळे कर्करोचा ही त्रास कमी करण्यास मदत होत.

कोमट पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते.

तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

हाडे मजबूत राहण्यासही मदत होते.

त्यामुळे रोज सकाळी कोमट पाण्यात तूप मिसळून प्यायला हवे.