अभिनेता वरुण धवनने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेता वरुण धवन आणि गोविंदा यांच्यातील मतभेद वाढतच आहेत. आता वरुण धवनने ‘जुडवा-2’ सिनेमाच्या ‘टन टना टन’ गाण्यातून गोविंदाचं नाव हटवलं आहे.
खरंतर गोविंदा आणि वरुणमध्ये मतभेद असतील, यावर अनेकांना विश्वास बसणार नाही. कारण वरुण डेव्हिड धवन यांचा मुलगा आहे. तर डेव्हिड-गोविंदा ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे. पण मागील काही दिवसांपासून वरुण आणि गोविंदामध्ये आलबेल नाही हे नक्की आहे.