मुंबई : बेपत्ता एपीआय अश्विनी बिद्रे प्रकरणी अभय कुरुंदकर निलंबित
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Dec 2017 12:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोल्हापूरमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी अटकेत असलेला वरिष्ठ पोलीस निरिक्षक अभय कुरुंदकर याचं अखेर आज (शनिवार) निलंबन करण्यात आलं आहे. अभय कुरुंदरकरनं अश्विनी बिद्रेचा घातपात केल्याचा संशय नवी मुंबई पोलिसांना आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून अभय कुरुंदकर याचं निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान अभय कुरुंदकर आणि राजू पाटील यांना 2 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून अभय कुरुंदकर याचं निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान अभय कुरुंदकर आणि राजू पाटील यांना 2 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.