ठाणे : ठाण्यातील भोईर कुटुंबातील शिवसेनेचे चारही नगरसेवक नाराज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jul 2018 11:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महापौरांनी सभागृहात बोलू न दिल्याने ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे चार नगरसेवक नाराज झाले आहेत. शिवसेनेत येऊन आपण पस्तावलो असल्याचे नाराज नगरसेवक देवराम भोईर यांनी म्हटले आहे.