श्रीनगर : पोलिसांवर गोळीबार करुन दोन दहशतवादी फरार, नाना पाटेकरांची प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Feb 2018 09:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील श्री महाराज हरीसिंग हॉस्पिटलवर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात एक जवान आणि एक पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत, तर आणखी एक पोलीस जखमी आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी हॉस्पिटलला वेढा टाकला आहे. फायरिंगनंतर एक दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. तर इतर पाच कैद्यांची पुन्हा एकदा तुरुगात रवानगी करण्यात आलीय.
नवीद जट असं पळून गेलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. तो पाकिस्तानचा आहे.
पोलिसांच्या अटकेत असलेल्या काही दहशतवाद्यांना मेडिकल चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. त्याचवेळी दोन दहशतवादी आले आणि त्यांनी हा हल्ला केला.